महाराष्ट्र
महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांचा सांगली जिल्हा दौरा
सांगली, दि. 27 : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस शुक्रवार, दिनांक 28 ऑगस्ट 2020 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दिनांक 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4.05 वाजता सातारा येथून मोटारीने इस्लामपूर जि. सांगलीकडे प्रयाण. सायंकाळी 5.15 वाजता प्रकाश मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स व प्रकाश हॉस्पीटल इस्लामपूर येथे आगमन व प्रकाश हॉस्पीटल येथील कोवीड केअर सेंटरला भेट. सायंकाळी 5.45 वाजता मोटारीने कराड, जि. साताराकडे प्रयाण.
Share