महाराष्ट्रसांगली

पालकमंत्री जयंत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

सांगली, दि. 07 : राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील शनिवार, दि. 8 ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दि. 8 ऑगस्ट रोजी सकाळी इस्लामपूर येथील सोईनुसार कार्यक्रम. रात्री कारखाना येथे मुक्काम.
रविवार, दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता मोटारीने सांगलीकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता सांगली येथे आगमन व कोव्हीड-19 च्या संदर्भात सिव्हील हॉस्पीटल सांगली व मिशन हॉस्पीटल येथे भेट व आढावा बैठक. दुपारी 3 नंतर इस्लामपूर येथील सोईनुसार कार्यक्रम. रात्री कारखाना येथे मुक्काम.
सोमवार दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी इस्लामपूर येथील सोईनुसार कार्यक्रम. सायंकाळी 7 वाजता मोटारीने इस्लामपूरहून मुंबईकडे प्रयाण.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close