गोवामहाराष्ट्र
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन झाले. शिस्तप्रिय नेते म्हणून त्यांना ओळखले जाते.त्यांच्या निधनामुळे निलंगेकर पाटील कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही दर्पण समूह सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.
Share