
शायर लोकं थोडे वेगळ्याच जगात जगत असतात ना! हा माझा समज आणखी दृढ करणाऱ्या एका व्यक्तीला मी गेली दोन वर्षं बघतेय. त्यांचे विचार अनुभवतेय. He is really a caring person and good human being.
त्यांची कविता आणि शायरीचे कलेक्शन जबरदस्त आहे. जगात प्रामाणिकपणा हा गुण जपणाऱ्या दुर्मिळ जमातीत त्यांचा समावेश होतो..अनेक चांगल्या गोष्टी त्यांच्याकडून मी शिकलेय. शिक्षक कसा असावा याचं उत्तम उदाहरण आहेत ते..
जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
राकेश शिर्के सर..
Many many happy returns of the day..May god shower all his blessings on you..
Happy Birthday
Share