महाराष्ट्रसांगली

पालकमंत्री जयंत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

सांगली, दि. 31 : राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील दि. 1 व 2 ऑगस्ट 2020 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दिनांक 1 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी इस्लामपूर येथील सोईनुसार कार्यक्रम व रात्री कारखाना येथे मुक्काम
रविवार, दि. 02 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी इस्लामपूर येथील सोईनुसार कार्यक्रम. रात्री रात्री सोईनुसार मोटारीने मुंबईकडे प्रयाण,

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close