सांगली
मच्छिंद्र रांजणे यांचे निधन

भिलवडी : भिलवडी ता. पलूस येथील मच्छिंद्र आबा रांजणे (79) यांचे दि.23 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. रक्षाविसर्जन रविवार दि. 26 रोजी सकाळी 10 वाजता कृष्णा घाटावर आहे. पंचायत समिती तासगाव येथे बांधकाम विभाग येथे वरिष्ठ सहायक पदावरून ते सेवानिवृत्ती झाले होते.त्यांच्या पाशात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार होत.
Share