ताज्या घडामोडी

तासगाव तालुक्यात तासगाव, शिरगाव वि. येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : तासगाव तालुक्यात जोशी गल्ली, निपाणीकर बोळगाव तासगाव व मौजे शिरगाव वि. येथेे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहेत तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन जोशी गल्ली तासगाव येथील – 1) पश्चिम – संजय वडे झेरॉक्स सेंटर, घर क्रमांक 3-979-0 2) पूर्व – धोंडीराम भाऊ पेटकर घर, घर क्रमांक 3-761-0 3) पूर्व – घिसाडी पूल 4) दक्षिण – स्टार केमिकल्स (सांभारे), घर क्रमांक 3-832-0 5) दक्षिण – महिला महाविद्यालय, घर क्रमांक 3-1025-0. या स्थलसिमामध्ये कंटेनमेंट झोन अधिसूचित केले आहे.
कंटेनमेंट झोन मस्के गल्ली तासगाव येथील – 1) दक्षिण – आनंदराव माळी घरशिंदे हॉस्पिटल घर क्रमांक 4-749-0 2) पश्चिम – जोशी प्लॉट रस्ता 3) उत्तर – जुना येळावी रस्ता लुगडे घर क्रमांक 4-864-1 4) उत्तर – जाधव कडबाकुट्टी शिंदे हॉस्पिटल घर क्रमांक 4-634-0. या स्थलसिमामध्ये कंटेनमेंट झोन अधिसूचित केले आहे.
कंटेनमेंट झोन काशिपूरा गल्ली तासगाव येथील – 1) उत्तर – जाधव हार्ड वेअर, घर क्रमांक 2-615-0 2) पूर्व – देसाई घर, घर क्रमांक 2-794-0 3) दक्षिण – कापूर नाला दाईगडे घर, घर क्रमांक 2-864-0 4) दक्षिण – मिरजवेस. या स्थलसिमामध्ये कंटेनमेंट झोन अधिसूचित केले आहे.
कंटेनमेंट झोन सोमवार पेठ तासगाव येथील – 1) दक्षिण – नांदगावकर ज्वेलर्स, शिंदे हॉस्पीटल, घर क्रमांक 3-687-0 2) उत्तर – वेल्हाळ घर, शिंदे हॉस्पीटर, घर क्रमांक 1-517-0 3) पूर्व – बागवान चौक 4) दक्षिण – बागणे बिल्डिंग, शिंदे हॉस्पिटल, घर क्रमांक 3-545-0. या स्थलसिमामध्ये कंटेनमेंट झोन अधिसूचित केले आहे.
कंटेनमेंट झोन निपाणीकर बोळ तासगाव येथील – 1) पूर्व – गाढवे हॉस्पीटल, घर क्रमांक 1-177-0 2) पश्चिम – चव्हाण व महामुनी घर, 1-76.0/1-78-0 3) उत्तर – शंकर पवार घर, शिंदे हॉस्पिटल, घर क्रमांक 1-110-0 4) उत्तर – जी.पी. काका घर, शिंदे हॉस्पिटल, घर क्रमांक 1-223-0.
कंटेनमेंट झोन शिरगाव वि. – तासगाव तालुक्यातील बोरगाव येथील 1) पूर्व – चिंचणकर यांची शेतजमीन गट नंबर 672 2) पश्चिम – बलवडी कॅनॉल 3) दक्षिण – ज्ञानदेव पवार यांची शेतजमीन गट नंबर 669/70 4) उत्तर ज्ञ् 558 गट नंबर ची सिमा. या स्थलसिमामध्ये कंटेनमेंट झोन अधिसूचित केले आहे.
बफर झोन तासगाव – 1) उत्तर – चिंचणी रोड 2) पूर्व – एस.टी.स्टँड परिसर 3) दक्षिण – माळी मळा 4) दक्षिण – बंडू काळे घर, घर क्रमांक 3-1118-0 5) दक्षिण – अनिल पवार घर, घर क्रमांक 3-1208-0 6) पश्चिम – शिंदे हॉस्पीटल, घर क्रमांक 3-1818-0 7) दक्षिण – वरचे गल्ली दक्षिण बाजू 8) दक्षिण वरचे गल्ली कापूर नाला पूल 9) पश्चिम – वरचे गल्ली बायपास चौक 10) पश्चिम – वरचे गल्ली जोशी प्लॉट परिसर 11) पश्चिम – ढवळवेस परिसर 12) माळी गल्ली परिसर.
बफर झोन शिरगाव वि. – 1) पूर्व – बेंद ओढा 2) पश्चिम – बोरगाव काळेरान रस्ता 3) दक्षिण – बलवडी कॅनॉल वरील रस्ता 4) उत्तर – रामराव तात्या यांचा गट नंबर 552.
या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close