ताज्या घडामोडी

कोरोना : भिलवडी सात दिवस बंद

भिलवडी : भिलवडी गावच्या ग्रामस्थांना व्यापाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन समिती भिलवडी यांच्याकडून कळविण्यात येते की कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपले गाव मंगळवार दि.७/७/२०२० रोजी पासून रविवार दि. १२/७/२०२० पर्यंत पूर्णपणे बंद केले आहे.तरी सर्वांनी सहकार्य करावे ही विनंतीll भिलवडी – पुन्हा लॉक डाऊन ll
५/७/२०२०

भिलवडी गावच्या ग्रामस्थांना व्यापाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन समिती भिलवडी यांच्याकडून कळविण्यात येते की कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपले गाव मंगळवार दि.७/७/२०२० रोजी पासून रविवार दि. १२/७/२०२० पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

– आपत्ती व्यवस्थापन समिती,भिलवडी.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close