गोवादेश विदेशमहाराष्ट्रसांगली
“दर्पण” समूहातर्फे लोकराजे शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन

सांगली : दुबळ्यांना समान संधी,सन्मान देऊन समतेचा वस्तुपाठ घालून देणारे,उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे,जलसंधारणाचे महत्त्व पटवून देणारे, सत्यशोधकी विचारांना बळ देणारे, शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारे लोकराजे शाहू महाराज यांना जयंतीनिमित्ताने “दर्पण”समूहाकडून त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
Share