ताज्या घडामोडी

आर.आय.एम.सी. डेहराडून प्रवेश पात्रता परीक्षेसाठी आवेदनपत्र स्विकृतीची सुधारित तारीख 15 जून

सांगली : कोरोना विषाणूच्या प्रार्दूभावामुळे देशभर लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे दिनांक 1 व 2 जून 2020 या कालावधीत आयोजित केलेली राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेश पात्रता परीक्षा परीक्षा स्थगीत करून ती संपूर्ण लॉकडाऊन संपेपर्यंत पुढे ढकलली आहे. सदर परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र स्विकारण्याच्या तारखामध्ये आर.आय.एम.सी. डेहराडून यांनी आवेदनपत्र स्विकृत पूर्वीची दिनांक 31 मार्च 2020 यामध्ये बदल केलेला असून आवेदनपत्र स्विकृत सुधारित दिनांक 15 जून 2020 केला आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close