महाराष्ट्रसांगली
“दर्पण” समूहाकडून विजयमाला कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सांगली : शालेय शिक्षण समिती भारती विद्यापीठ पुणेच्या अध्यक्षा श्रीमती विजयमाला पतंगरावजी कदम (वहिनीसाहेब) यांना दर्पण समूहाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
भारती विद्यापीठाचे कार्यवाहक महाराष्ट्र राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ.विश्वजीत ऊर्फ बाळासाहेब कदम यांच्या त्या मातोश्री आहेत. ‘दर्पण’चे मुख्य संपादक अभिजीत रांजणे यांच्याकडून वहिनीसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Share