सांगली
कोरोना काळात लग्णांचा धडाका कायम..!

इच्छा असेल तर मार्ग हा सापडतोच,
इच्छापूर्ती ऍप वरील प्रो. क्र. 2971 चि.रविराज दाजी पवार, अगस्तिनगर (ऐनवाडी) ता.खानापूर, जि.सांगली आणी चि.सौ.कां.सुजाता साहेबराव गायकवाड भरतपूर (गोरेवाडी) ता.खानापूर, जि.सांगली यांचा शुभविवाह वराचे घरी मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या सर्व नियमांचः तंतोतंत पालन करून अगदि थाटामाटात सोमवार दि.18/5/2020 रोजी संध्याकाळी 4 वाजता संपन्न झाला. नव वधू-वरास संपूर्ण “इच्छापूर्ती” परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा!*
Share