महाराष्ट्रसांगली

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक, राजारामबापू पाटील स. सा.कारखाना, राजारामबापू स. बँक यांच्याकडून कोरोना लढाईस मोठा हातभार

मुंब ई : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना लि. राजारामनगर, राजारामबापू सहकारी बँक यांनी कोरोना लढाईत हातभार म्हणून दिलेली आर्थिक मदत आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण उपस्थित होते.

या मदतीमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने २ कोटी २५ लाख रुपये, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना लि. राजारामनगर साखराळे यांच्या वतीने १२ लाख ७६ हजार ३९४ रुपये, राजारामबापू सहकारी बँक यांच्या वतीने १४ लाख ५० हजार रुपयांचे धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close