आरोग्यगोवा

गोव्यात सात नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

गोवा : देशात पहिले ग्रीन झोन असणाऱ्या गोवा राज्यात बुधवारी सात कोरोना पॉझिटिव्ह नवे रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे.

मुंबईहून 6 तर गुजरात येथून 1 रुग्ण आल्याचे समजते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close