महाराष्ट्रसांगली

अँड.सी.आर.सांगलीकरफौंडेशनमिरज यांच्यावतीने जीवनाशक वस्तूंचे कीट, मास्कचे वाटप

मिरज: प्रतिनिधी.
अँड_सी_आर_सांगलीकर_फौंडेशन_मिरज यांचेवतीने कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अडचणीत व संकटात सापडलेल्या गरीब व गरजू लोकांना सामाजिक बांधिलकी या नात्याने उद्योगपती सी.आर. सांगलीकर यांचे नियोजनाने आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी जीवनाशक वस्तुंचे 2000 कीट व 5000 मास्कचे वाटप करण्यात आले.

तसेच मिरज येथील उद्योगपती सी.आर . सांगलीकर यांच्या अथर्व गारमेंटस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मिरज या कंपनीमधील सर्व कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट व मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी सोशल डीसटनस पाळून धान्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी संस्थेचे संचालीका तृपती घोलप, दीपक कांबळे, प्रदीप कांबळे, महेश कांबळे, मास्टर देवापा व कंपनी मधील सर्व कामगार वर्ग उपस्थित होते, यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी सांगलीकर साहेब यांचे आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close