ताज्या घडामोडी

चालू वर्षातील जी.डी.सी ॲन्ड ए आणि सी.एच.एम परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित

सांगली : जगभरात पसरलेल्या कोविड-19 प्रादुर्भाव टाळण्यासाठी दिनांक 22,23 व 24 मे 2020 रोजी घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी अँड ए) परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम) परीक्षा 2020 अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करणेत आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी दिली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close