महाराष्ट्र
विधानपरिषदेसाठी भाजपकडून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर

मुंबई : महाराष्ट्र भाजपकडून विधानपरिषदेसाठी ४ उमेदवार जाहीर करण्यात आली आहे.
१) गोपीचंद पडळकर २) रणजितसिंह मोहिते-पाटील ३) प्रवीण दटके ४) डॉ. अजित गोपछडे यांचा समावेश आहे.
भाजप मधून जुन्या नेत्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी भाजपने दिली आहे. भाजपचा हा धक्कादायक आणि धाडसी निर्णय मानला जातो. येत्या ११ मे ला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
Share