ताज्या घडामोडी

दिनांक ०३/०४/२०२० रोजी, महाराष्ट राज्याचे, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी पलूस तालुक्यातील अनेक या गावांना भेटी देऊन देशासह राज्यभर पसरलेल्या कोरोना विषाणूंच्या अनुषंगाने गावातील लोकांनी घराच्या बाहेर न पडता शासनाने जाहीर केलेल्या लॉक डॉऊनचे पालन करावे असे आवाहन केले. यावेळी गावातील ग्रामस्थ, ग्राम समितीचे सदस्य, शासकीय कर्मचारी यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close