ताज्या घडामोडी

सहकारमहर्षी स्वर्गीय शामरावआण्णा पाटील यड्रावकर यांच्या सुविद्य पत्नी आणि शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व जयसिंगपूरचे माजी उपनगराध्यक्ष संजय पाटील -यड्रावकर यांच्या मातोश्री श्रीमती सावित्रीआक्का शामराव पाटील यड्रावकर यांचे आज मंगळवारी सकाळी ६.३० वाजता वार्धक्याने निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.यड्रावकर परिवारावर कोसळलेल्या दुःखात मी सहभागी आहे.

– ना. सतेज (बंटी) डी. पाटील
पालकमंत्री, कोल्हापूर

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close