ताज्या घडामोडी

काळीपिवळी जीपवर 14 एप्रिल पर्यंत बंदी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून या विषाणूची लागण एका संक्रमीत रुग्णाकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात आलेने होऊ नये. याकरिता आपत्ती व्यवस्थापन अधिनिययम 2005 क्रमांक 1 ते 4 अन्वये जिल्ह्यातील सर्व काळी पिवळी जीप (आसन क्षमता 9) दिनांक 14 एप्रिल 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी संबधित यंत्रणांना दिला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close