ताज्या घडामोडी

तळमळीचा नेता : मंञी विश्वजीत कदम

आम्ही पक्क ठरवलंय.. घरीच राहणार सुरक्षित राहणार..

कै. माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या विचाराचा आणि सामाजिक बांधिलकी वारसा घेऊन महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री विश्वजीत कदम यांनी सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाविषयी जागृती करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. कोरोनाविषयी लोकांच्या मनामधील भय दूर करण्यासाठी ते लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. खरच या तळमाच्या नेत्यांना सलाम ठोकावा लागेल..!

बाळासाहेब ..तुमचे पूरकाळातील काम आम्ही बघितलंय…
जीव तोडून काम करण्याची तुमची पद्धत ही बघितलीय..
पूर ओसरल्यानंतर गावाची स्वच्छता असो, औषध फवारणी असो, किंवा प्रत्येक घरात कीट पोहोच करण्याची व्यवस्था असो हे सगळं आम्ही बघितलंय..
सदैव आपल्यासोबत हे ब्रीदवाक्य कृतीत आणणं सोपं नाही…आम्ही ते कृतीत आणतानाही बघितलंय..
बाळासाहेब..कोरोनाच्या या संकटात आपण द्राक्षबागायदार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आहात.. पेट्रोल डिझेलचा विषय काल एका शेतकऱ्याने मांडला.. तोही विषय आपण सोडवलात..
जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू देणार नाही असे ठामपणे सांगितलेत..
या अडचणीच्या काळातल्या धीरोदात्त नेतृत्वाला आमचा मानाचा मुजरा..
काल गावभेटीच्या वेळी ज्या आत्मीयतेने.. कळकळीने आणि काळजीने आम्हाला सांगत होतात..
आम्ही पक्क ठरवलंय.. घरीच राहणार सुरक्षित राहणार..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close