ताज्या घडामोडी

भिलवडी : वरील फोटो मधील नामे 1) अमीर मुनीर तापेकरी, भिलवडी 2)युनिस सरदार दहालाइट, भिलवडी 3)विशाल रघुनाथ कांबळे, भिलवडी 4) योगेश मोहन वाळवेकर, भिलवडी 5)विशाल सुभाष माने, चोपडेवाडी 6) विश्वदर्शन दिलीप शिंदे, भिलवडी यांनी कोरोनो विषाणू याचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरावनेचे शक्यतेने भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांनी लागू केलेल्या क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम 144 चे आदेशाचा भंग केलेने त्यांचे विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 143, 188, 269, 270, म.पो. का.क. 37(1)(3)/135 प्रमाणे गुन्हा भिलवडी पोलीस स्टेशन मध्ये दाखल केला असून सदर गुन्ह्यास 2 वर्षाची शिक्षा आहे. तरी यापुढे भिलवडी पोलीस स्टेशन हद्दीत शासनाचे आदेशाचा जो कोणी भंग करेल, त्याचे विरुद्ध अशाच प्रकारचे गुन्हे दाखल केले जातील, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. कैलास कोडग, सहा. पोलीस निरीक्षक, भिलवडी पोलीस ठाणे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close