महाराष्ट्र

शहीद दिनानिमित्त अभिवादन  

उपमुख्यमंत्री अजित पवार,पालकमंत्री अस्लम शेख यांची उपस्थिती

मुंबई : शहीद दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम रमजान अली शेख यांनी मंत्रालयात शहीद भगत सिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अवर सचिव श्रीमती वैशाली सुळे,कक्ष अधिकारी सचिन इंगळे तसेच मंत्रालयात उपस्थित अधिकारी – कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ वाहून शहीद भगत सिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close