ताज्या घडामोडी

पलूस परिसरात रस्ते सुनसान

जनता कर्फ्यू ला शंभर टक्के प्रतिसाद

पलूस : कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव कमी करण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी पुकारलेल्या देशव्यापी जनता कर्फ्युच्या आवाहनला पलूस तालुक्यातील नागरिकांनी १०० टक्के प्रतिसाद दिला. लॉकडाऊन केल्याचे दृश्य रविवारी सकाळी पहावयास मिळाले .
रात्री ९ वाजेपर्यंतही जनतेची संचारबंदी स्वयंस्फूर्त असण्याची शक्यता आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close