सांगली

आज आमच्या ब्रम्हनाळ गावची महाशिवत्री पण खटाव ते ब्रम्हनाळ रस्ता गेले दोन महीने कामचालू आहे ,दहा दिवस काम |बंद आहे , उप- अभियंता देसाई सो व शाखा अभियंता पाटील सो यांना कल्पना दिली असता डांबर संपले आहे लवकर काम सुरु करण्याचे अश्वासन दिले होते,पण आज अखेर काम बंद आहे ,त्रास सर्वसामान्य जनतेला होतो याच भान PWD ला नाही काम जनतेसाठी करतात कि ठेकेदाराला पोसण्यासाठी ,मी काल सायंकाळी कार्यकारी अभियंता रोकडे सो मिरज याच्याशी चर्चा करुन सदर रस्त्यवरचे ढिग काल रात्री उदया यात्रा सुरु होण्या पुर्वी तसेच आपघात होण्या पूर्वी बाजूल करण्याची विनंती केली आहे त्यांनी तशा सुचना देसाई सो यांना केलेल्या आहेत जर तस न झाल्यास सदर खडी पलूस येथे संम्बंधीत कर्यालया मधे आणून पसरली जाईल असे सांगीतले आहे तरी माझी गावातील सर्व तरुणांना, सर्व राजकीय पक्षातील नेत्यांना विनंती आहे गट तट विसरून गावच्या विकासा साठी होणार्या अंदोलनास सर्वानुमते जो दिवस जाहिर होईल त्या दिवशी उपस्थित राहुन सहकार्य करावे .
संदिप राजोबा

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close