महाराष्ट्रसांगली

डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले सहकारी रूग्णालय संस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र कांबळे यांची निवड

व्हा. चेअरमनपदी वाळव्याचे अजितराव पाटील यांची बिनविरोध निवड

सांगली : डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले सहकारी रूग्णालय सांगलीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत संस्थेचे पहिल्या चेअरमनपदी पलूसचे राजेंद्र कांबळे आणि व्हा. चेअरमनपदी वाळव्याचे अजितराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे नेते विश्वनाथ मिरजकर, पार्लमेंटरी बोर्डाचे अध्यक्ष किसन पाटील माजी राज्य कोषाध्यक्ष किरणजी गायकवाड, सचिव शशिकांत भागवत, बॅंकेचे चेअरमन सुनील गुरव, नूतन संचालक मंडळ व पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close